Health Tips:या समस्यांवर 'तीळ' आहेत फायदेशीर

Jul 12, 2024

Loksatta Live

Red Section Separator

जाणून घेऊयात तीळ खाण्याचे फायद्यांबद्दल. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अनेकांची त्वचा ही कोरडी असते, अशा व्यक्तींना तीळाचे सेवन समावेश करावा.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तीळामुळे त्वचेचा पोत सुधारतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 मासिक पाळीत ज्या महिलांना रक्तस्त्राव कमी होतो त्यांनी तीळाचे सेवन  करावे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

केसांना मजबूत करण्यासाठी तिळाचे तेल फायदेशीर ठरते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 तिळामुळे शरीरातील उष्णता वाढते. सर्दी-खोकला असताना तिळाचे सेवन उपयोगी ठरते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

आधीक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जाणून घ्या ‘हार्मोनल असंतुलना’ची लक्षणे