Guava Leaves Benefits: पेरुची पाने चावून खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Mar 12, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रक्तातील वाढलेली साखर कमी होण्यासाठी निश्चितच उपयोगी होतो

(Photo : Unsplash)

वजन कमी करण्यासाठीही पेरुची पाने उपयुक्त असतात

(Photo : Unsplash)

पचनशक्ती सुधारण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

शरीरातील फॅटस वाढविणाऱ्या घटकांवर नियंत्रण येण्यासाठी पेरुची पाने खाल्ल्यास फायदा होतो

(Photo : Unsplash)

पेरुची पाने खाणे लठ्ठपणावरही हा एक उत्तम उपाय होऊ शकतो

(Photo : Unsplash)

डायरियाच्या आजारावरही पेरुची पाने उपयुक्त ठरतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Benefits: आहारात करा ॲव्होकॅडो फळाचा समावेश