सकाळी नाश्त्याला दूध पिणे फायदेशीर आहे का?

(Photo : Unsplash)

Feb 28, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दूध हा कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे

(Photo : Unsplash)

कोणताही नाश्ता दुधाशिवाय पूर्ण होत नाही, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही

(Photo : Unsplash)

गायीच्या दूधात मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात

(Photo : Unsplash)

दूध आवडत नसल्यास ओट्स, कॅलोक्ससारखे पदार्थ दुधाबरोबर खाऊ शकता

(Photo : Unsplash)

सकाळी नाश्ता करायला जास्त वेळ नसल्यास फळांच्या फोडी व दूध घेतले तरी बराच काळ भूक लागत नाही

(Photo : Unsplash)

हाडे मजबूत ठेवण्यास आणि दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दूध आवश्यक आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: कडधान्य खाण्याचे आरोग्यदायी फायदे