Winter Health: हिवाळ्यात बदाम खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Dec 27, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सुक्या मेव्याचा राजा म्हणून बदामाला ओळखले जाते

(Photo : Unsplash)

बदाममध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोह असते

(Photo : Unsplash)

तंतूमय व पिष्टमय पदार्थ आणि खनिज बदामात असतात

(Photo : Unsplash)

शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढण्यास बदामाची मदत होते

(Photo : Unsplash)

शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी रोज बदाम खा

(Photo : Unsplash)

स्मृतिभ्रंश, विस्मरण या आजारांसाठी बदाम उपयुक्त आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जेवणाबरोबर ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने वाढते वजन