(Photo: Freepik)

ड्रॅगन फ्रूट खाण्याचे 'हे' फायदे माहिती आहेत का?

Apr 25, 2025

शृंखला नाईक

(Photo: Namrata Sambherao/Instagram)

ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते

(Photo: Freepik)

कोलेस्ट्रॉल

ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते

(Photo: Freepik)

हृदय

ड्रॅगन फ्रूट हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे

(Photo: Freepik)

हाडे

नियमित सेवन केल्याने हाडांचे आरोग्य सुधारते

(Photo: Freepik)

वजन

ड्रॅगन फ्रूटमध्ये कमी कॅलरीज असतात आणि फायबर जास्त प्रमाणात असते

(Photo: Freepik)

प्रतिकारशक्ती

ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते

(Photo: Freepik)

मधुमेह

टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे उपयुक्त फळं आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer Heat 2025: डिहायड्रेशन टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय