Healthy Living:रात्री लवकर जेवण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Feb 12, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

जेवण लवकर केल्यामुळे वजन नियंत्रणात राहू शकते

(Photo : Unsplash)

रात्री लवकर जेवण केले तर ते अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळतो

(Photo : Unsplash)

रात्रीचे जेवण लवकर केल्याने चांगली झोप येते

(Photo : Unsplash)

जेवण लवकर केल्यामुळे ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

रात्रीचे जेवण लवकर केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते

(Photo : Unsplash)

रात्रीचे जेवण मात्र झोपण्याच्या आधी३ ते ४ तास आधीच व्हायला हवे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

महिनाभर साखर खाल्ली नाही तर काय परिणाम होईल?