Health Benefits: ...म्हणून जेवल्यानंतर खा विड्याचे पान

(Photo : Unsplash)

Mar 18, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

विड्याच्या पानामुळे पचनशक्ती सुधारते

(Photo : Unsplash)

डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

विड्याचे पान खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते

(Photo : Unsplash)

सर्दी किंवा खोकला झाल्यास विड्याचे पान खा

(Photo : Unsplash)

विड्याच्या पानामुळे चेहऱ्यावरील डाग व मुरूम दूर होतात

(Photo : Unsplash)

विड्याचे पान खाल्ल्यामुळे भूक वाढते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम