Healthy Eating: रोज एक पेरू खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Feb 24, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पेरू या फळात मोठ्या प्रमाणात 'क' जीवनसत्त्व असते

(Photo : Unsplash)

सकाळी उपाशीपोटी एक पेरू खाल्ल्यास पोट साफ होते

(Photo : Unsplash)

भूक लागल्यास एक मोठ्या आकाराचा पेरू भूक पूर्णपणे मिटवू शकतो

(Photo : Unsplash)

रोज एक पेरू खाल्ल्याने लोहाची कमतरता दिसून येत नाही

(Photo : Unsplash)

आतड्याच्या आरोग्यासाठीही पेरू उपयुक्त आहे

(Photo : Unsplash)

थायरॉइडचे कार्य सुधारण्यास पेरू मदत करतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

PCOS चा त्रास असणाऱ्या स्त्रियांनी करा ‘हे’ योग