Winter Tips: हिवाळ्यात रोज खा मूठभर पिस्ता

(Photo : Unsplash)

Dec 12, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोह असते

(Photo : Unsplash)

पिस्तामध्ये विपुल प्रमाणात लोह असल्याने त्याच्या सेवनाने रक्त वाढते

(Photo : Unsplash)

पिस्त्याच्या सेवनाने थकवा दूर होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

दुधामध्ये पिस्त्याची पूड टाकून प्यायल्यास मेंदूचे कार्य उत्तम प्रकारे चालते

(Photo : Unsplash)

पिस्त्याच्या सेवनाने जंतूंविरुद्धची रोग प्रतिकारक शक्ती वाढते

(Photo : Unsplash)

पिस्त्याच्या सेवनाने नैराश्य ही लक्षणे जाणवत नाहीत

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Tips: सकाळी नाश्त्यामध्ये मूग खाण्याचे फायदे