Health Benefits: भिजवलेले मेथी दाणे खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Feb 07, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मेथीमध्ये भरपूर फायबर आणि ट्रायगोनेलिन नावाचे एक द्रव्य असते

(Photo : Unsplash)

मधुमेहाच्या रुग्णांसाठी नियमित भिजवलेले मेथीचे दाणे खाणे उत्तम

(Photo : Unsplash)

रक्तातील साखर नियंत्रित करण्यास निश्चित उपयोग होतो

(Photo : Unsplash)

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मेथी दाणे खाल्ल्याने पोट साफ राहते

(Photo : Unsplash)

भिजवलेले मेथी दाणे खाल्ल्याने चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

उच्च रक्तदाब असणाऱ्यांना फायदा होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

PCOSचा त्रास आहे? ‘हे’ पदार्थ खाऊ नका