हिवाळ्यातील आजारांपासून बचावासाठी खा 'या' भाज्या

(Photo : Unsplash)

Oct 28, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हिवाळ्यात सर्दी-खोकला यांसारखे हंगामी आजार होण्याचे प्रमाण वाढू लागते.

(Photo : Unsplash)

अशावेळेस काही भाज्यांचे सेवन केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते.

(Photo : Unsplash)

झिंक, लोह, मग्नेशियम, व्हिटॅमिन ए, बी, सी, ई आणि के ने समृद्ध पालक

(Photo : Unsplash)

शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी गाजर

(Photo : Unsplash)

भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स, तसेच कमी कॅलरी असणारे बीट

(Photo : Unsplash)

पोटॅशियम, सोडियम, मग्नेशियम आणि व्हिटॅमिन सीने भरपूर मुळा

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन्स मिनरल्स, फायबर यांचे मुबलक प्रमाण असेलेली ब्रोकली

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

काळे की पांढरे? हिवाळ्यात कोणते तीळ खाणे अधिक फायदेशीर