कोकणातील रातांबे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर!

(Photo : Freepik)

Jan 26, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

कोकम बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रातांबा फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

(Photo : Freepik)

यातील अँटिऑक्सिडंट शरीरातील मुक्त रेडिकल्सशी लढण्यात गुणकारी

(Photo : Freepik)

दाहकविरोधी घटक शरीरात होणारी जळजळ कमी करतात.

(Photo : Freepik)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर

(Photo : Freepik)

पचनासाठी चांगले

(Photo : Freepik)

कॉलेस्ट्रॉल कमी करून रक्तप्रवाह सुधारतो

(Photo : Freepik)

यातील काही अँटिऑक्सिडंट कॅन्सर प्रतिबंध करू शकतात.

(Photo : Freepik)

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.

(Photo : Freepik)

त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले

(Photo : Freepik)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘आलुबुखार’ खाण्याचे चमत्कारी फायदे जाणून घ्या