पनीर खाल्ल्यास मिळतील 'हे' जबरदस्त फायदे

(Photo : Unsplash)

Oct 31, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

प्रथिनांनी भरपूर पनीर खाल्ल्याने स्नायूंना बळकटी मिळण्यास आणि त्यांची वाढ होण्यास मदत होते.

(Photo : Unsplash)

पनीरमधील कॅल्शियम हाडे आणि दातांना मजबूती देण्याचे काम करते.

(Photo : Unsplash)

भूक नियंत्रणात ठेवते, यामुळे वजनाचे नियोजन राखण्यात मदत होते.

(Photo : Unsplash)

केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वे प्रदान करते.

(Photo : Unsplash)

निरोगी आरोग्यासाठी गरजेचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स पुरवते.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिवाळ्यातील आजारांपासून बचावासाठी खा ‘या’ भाज्या