'या' फळांच्या सेवनाने दूर करा व्हिटॅमिन बी 12ची कमतरता

(Photo : Unsplash)

Nov 24, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन बी 12 आपल्या मेंदूच्या कोशिकांच्या विकासासाठी अतिशय आवश्यक आहे.

(Photo : Unsplash)

शाकाहारी लोक आणि गर्भवती महिलांमध्ये व्हिटॅमिन बी 12ची कमतरता आढळून येते.

(Photo : Unsplash)

काही फळे व्हिटॅमिन बी 12ने समृद्ध असतात.

(Photo : Unsplash)

सफरचंदमध्ये व्हिटॅमिन बी 12सह, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि फ्लेवोनॉईड्सने भरपूर असतात.

(Photo : Unsplash)

फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 12ने समृद्ध केळे

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन बी 12 आणि अँटिऑक्सिडंट्सने युक्त ब्लुबेरी

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन बी 12सह बीटा-केरेटीनने भरपूर संत्री

(Photo : Unsplash)

बीट

(Photo : Unsplash)

मशरूममध्ये व्हिटॅमिन बी 12चे प्रमाण भरपूर असते

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दररोज कोरफडचा रस प्यायल्यास होतील ‘हे’ भन्नाट फायदे