रात्री ड्रायफ्रुट्स खावेत की नाही? जाणून घ्या

(Photo : Unsplash)

Nov 14, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रात्री ड्रायफ्रुट्स खाल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घ्या.

(Photo : Unsplash)

वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

(Photo : Unsplash)

अनेकजण रात्रीच्या वेळेस ड्रायफ्रुट्स खातात. मात्र असे करणे चांगले की वाईट हे जाणून घ्या.

(Photo : Unsplash)

रात्रीच्या वेळेस ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने पचनाशी निगडीत समस्या जाणवू शकतात.

(Photo : Unsplash)

रात्रीच्या झोपेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य पद्धत म्हणजे ड्रायफ्रुट्स रात्री पाण्यात भिजवून ठेवावेत आणि सकाळी उठल्यावर नाश्त्याला खावेत.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिवाळ्यात मनसोक्त संत्री खा अन् ‘हे’ फायदे मिळवा