हिवाळ्यात मनसोक्त संत्री खा अन् 'हे' फायदे मिळवा

(Photo : Unsplash)

Nov 08, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हिवाळ्यात आंबट-गोड संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

(Photo : Unsplash)

रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हंगामी आजारांपासून शरीराचे रक्षण होते.

(Photo : Unsplash)

एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते

(Photo : Unsplash)

वयस्कर व्यक्तींच्या मेंदूचे कार्य सुधारते आणि अल्झायमर होण्याचा धोका कमी करते

(Photo : Unsplash)

वयस्कर व्यक्तींच्या मेंदूचे कार्य सुधारते आणि अल्झायमर होण्याचा धोका कमी करते

(Photo : Unsplash)

डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

(Photo : Unsplash)

डोळ्यांच्या आरोत्वचेची गुणवत्ता सुधारतेग्यासाठी उपयुक्त

(Photo : Unsplash)

हृदयाचे कार्य सुधारते तसेच हृदयविकाराचे प्रमाण कमी करते.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

तांब्याच्या भांड्यात चुकूनही ठेवू नका ‘हे’ पदार्थ