वेलचीचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?

(Photo : Unsplash)

Oct 22, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पदार्थाची चव वाढवण्यासाठी वापरली जाणारी वेलची आरोग्यासाठीही तितकीच गुणकारी आहे.

(Photo : Unsplash)

कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरसचा उत्तम स्त्रोत

(Photo : Unsplash)

अस्थमा, खोकला, सर्दी यांसारख्या समस्यांपासून सुटका होऊ शकते.

(Photo : Unsplash)

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वेलची लाभदायी

(Photo : Unsplash)

एक उत्तम माऊथ फ्रेशनर

(Photo : Unsplash)

अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो

(Photo : Unsplash)

वेलची खाल्ल्यास हार्मोन्समध्ये पटकन बदल होऊन ताण कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

पचनक्रीया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मोमो खायला आवडतात? पण त्याचे ‘हे’ फायदे नक्कीच माहीत नसतील