लोणचं खाण्याचे 'हे' जबरदस्त फायदे माहीत आहेत का?

(Photo: Unsplash)

Oct 21, 2023

Loksatta Live

(Photo: Unsplash)

जेवणाची चव वाढवणारे लोणचे आरपल्या आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

(Photo: Freepik)

आंबवलेले लोणचे आतड्याला अनुकूल प्रोबायोटिक्स प्रदान करतात.

(Photo: Freepik)

यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने वजनाचे नियंत्रण करण्यास मदत होते.

(Photo: Freepik)

अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध लोणचे मुक्त रॅडिकल्सशी लढा देते.

(Photo: Freepik)

लोणच्यामध्ये क्षार असल्यामुळे ते इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरण्यास मदत करते.

(Photo: Freepik)

लोणच्यात असलेले व्हीनेगर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

(Photo: Freepik)

व्हिटॅमिन के आणि लोह यांसारखे महत्त्वाची पोषकतत्त्वे प्रदान करते.

(Photo: Freepik)

पचन सुधारण्यास मदत करते.

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मुळ्यापेक्षाही अधिक फायदेशीर आहेत त्याची पाने