आंबट-तुरट स्टारफ्रूट खाण्याचे जबरदस्त फायदे

(Photo : Unsplash)

Aug 24, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत असणारे स्टारफ्रूट रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते.

(Photo : Freepik)

स्टारफ्रुटमध्ये भरपूर फायबर असल्याने पचनास मदत होते.

(Photo : Freepik)

घशाचा संसर्ग, कफ, दमा, जुलाब,अपचन, तोंड येणे, दात दुखणे, उलटी होणे या सर्व तक्रारीवर उपचार

(Photo : Unsplash)

स्टारफ्रूट मध्ये नैसर्गिक साखर सुद्धा कमी असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.

(Photo : Unsplash)

स्टारफ्रुटमध्ये कमी-कॅलरीज असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.

(Photo : Unsplash)

त्वचेच्या विकारांवर हे फळ चांगला उपाय

(Photo : Freepik)

ताप व डोळ्यांचा संसर्ग कमी करण्यासाठी गुणकारी

(Photo : Freepik)

पोटाचे अल्सर बरे करण्याचा गुणधर्म

(Photo : Freepik)

मूत्रिपिंडाचे विकार असलेल्यांनी हे फळ खाऊ नये.

(Photo : Freepik)

स्टारफ्रूट जास्त प्रमाणात खाणे टाळा कारण त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.

(Photo : Freepik)

अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये किती अंतर असावं? पाहा फायदे