'या' भाज्यांच्या साली आरोग्यासाठी ठरू शकतात वरदान

(Photo : Unsplash)

Jan 23, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

आपल्या आरोग्यासाठी निरोगी आहार अतिशय आवश्यक आहे.

(Photo : Unsplash)

यामध्ये अनेक भाज्या आणि फळांचा समावेश आहे.

(Photo : Unsplash)

काही भाज्यांच्या साली भाज्यांइतक्याच आरोग्यदायी असतात.

(Photo : Unsplash)

बटाट्याच्या साली हृदयाच्या संबंधित आजारांवर गुणकारी सिद्ध होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

दोडक्याच्या साली हाडे मजबूत करतात.

(Photo : Unsplash)

पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी वांग्याच्या साली उपयुक्त आहेत.

(Photo : Unsplash)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गाजर त्याच्या सालीसकट खावे.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला होतात ‘हे’ मोठे तोटे