रात्री झोपताना प्या वेलची घातलेले दूध; मिळतील 'हे' फायदे

(Photo : Unsplash)

Dec 04, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

आयुर्वेदात दूध पिण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.

(Photo : Unsplash)

दूध प्यायल्याने आपल्या शरीराला कॅल्शियम मिळते.

(Photo : Unsplash)

दुधात वेलची मिसळून प्यायल्यास यातून दुप्पट फायदे मिळतात.

(Photo : Unsplash)

तोंडाची दुर्गंधी दूर होते.

(Photo : Unsplash)

शरीराला ऊर्जा मिळते.

(Photo : Unsplash)

शरीरातील फॅट बर्न होते.

(Photo : Unsplash)

सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.

(Photo : Unsplash)

रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Winter Food: हिवाळ्यात मखाणा खाण्याचे फायदे