मेयोनीज खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील

(Photo : Unsplash)

Dec 05, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

बर्गर, फ्रँकीमध्ये वापरले जाणारे मेयोनीज आरोग्यासाठीही अनेकप्रकारे फायदेशीर ठरू शकते.

(Photo : Unsplash)

जलद ऊर्जा मिळवण्याचा उत्तम स्त्रोत 

(Photo : Unsplash)

मेयोनीजमधील तेल ओमेगा-3 आणि आणि ओमेगा-6ने समृद्ध असतात.

(Photo : Unsplash)

यातील व्हिटॅमिन ई त्वचेसाठी चांगले

(Photo : Unsplash)

यातील व्हिटॅमिन ई हे अँटिऑक्सिडंटप्रमाणे कार्य करते आणि तणाव कमी करणाऱ्या पेशींचे रक्षण करते

(Photo : Unsplash)

याचे मर्यादित सेवन हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते.

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन ए, डी आणि के यांसारखी चरबी विद्रव्य जीवनसत्त्वे मिळतात.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्री झोपताना प्या वेलची घातलेले दूध; मिळतील ‘हे’ फायदे