दिवसाच्या 'या' वेळेस खा लवंग, मिळतील जबरदस्त फायदे

(Photo : Unsplash)

Nov 25, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

आयुर्वेदात लवंग खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.

(Photo : Unsplash)

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध लवंग अनेक आजार दूर ठेवते

(Photo : Unsplash)

सकाळच्या वेळेस लवंग खाल्ल्यास वाताच्या समस्येपासून आराम मिळतो.

(Photo : Unsplash)

लवंगमधील युजेनॉल आणि जंतुनाशक घटक दाट आणि हिरड्यांचे दुखणे थांबवते.

(Photo : Unsplash)

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात गुणकारी

(Photo : Unsplash)

खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवता येते, यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

(Photo : Unsplash)

रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

(Photo : Unsplash)

यातील पोषकतत्त्वे हाडे मजबूत करतात

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ फळांच्या सेवनाने दूर करा व्हिटॅमिन बी 12ची कमतरता