भोपळी मिरची खाण्याचे 'हे' फायदे माहीत आहेत का?
(Photo : Unsplash)
Mar 11, 2023
Loksatta Live
विविध गुणधर्मांनी परिपूर्ण भोपळी मिरची आरोग्यासाठी अतिशय लाभदायक
(Photo : Unsplash)
रोगप्रतिकरक शक्ती वाढते
(Photo : Unsplash)
ताण आणि दमा यासारखे आजार दूर होतात
(Photo : Unsplash)
वजन कमी करण्यात फायदेशीर
(Photo : Unsplash)
डोळ्यांचे आरोग्य सुधारते
(Photo : Unsplash)
अँटीऑक्सिडेंट्सने समृद्ध भोपळी मिरची कॅन्सरसारखा आजार दूर ठेऊ शकते
(Photo : Unsplash)
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
(Photo : Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पोषकतत्त्वांनी समृद्ध ‘ही’ कडधान्ये आरोग्यासाठी फायदेशीर
पोषकतत्त्वांनी समृद्ध ‘ही’ कडधान्ये आरोग्यासाठी फायदेशीर