'आलुबुखार' खाण्याचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

(Photo : Unsplash)

Jan 24, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लालसर निळ्या रंगाचे आलुबुखार हे फळ प्लम म्हणून ओळखले जाते.

(Photo : Unsplash)

प्लम हे फळ भरपूर पोषक तत्त्व आणि जीवनसत्त्वयुक्त आहे.

(Photo : Unsplash)

या फळात कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, पोटॅशियम आणि फायबर असते.

(Photo : Unsplash)

मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी हे फळ लाभदायी आहे.

(Photo : Unsplash)

सुकवलेले आलुबुखार हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त

(Photo : Unsplash)

ऑस्टियोपोरोसिस या अस्थिविकाराच्या रुग्णांसाठी फायदेशीर

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ भाज्यांच्या साली आरोग्यासाठी ठरू शकतात वरदान