Healthy Living:फळे खाताना'या' चुका टाळा

(Photo : Unsplash)

Aug 17, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका

(Photo : Unsplash)

वेगवेगळ्या प्रकारची फळे एकत्र खाऊ नका

(Photo : Unsplash)

गोड फळांबरोबर गोड फळे खा

(Photo : Unsplash)

आंबट फळांबरोबर आंबट फळे खाण्याची सवय लावा

(Photo : Unsplash)

फळे कापल्यानंतर धुवू नका

(Photo : Unsplash)

मांसाहार खाल्ल्यानंतर फळे खाऊ नका

(Photo : Unsplash)

झोपण्याआधी फळे खाऊ नका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मानसिक आरोग्यासाठी ध्यान महत्त्वाचे