Healthy Living: बीट खाताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

(Photo : Unsplash)

Aug 04, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

बीट हे एक रसाळ कंदमूळ आहे

(Photo : Unsplash)

बिटामध्ये तंतुमय व पिष्टमय पदार्थ विपुल प्रमाणात असतात

(Photo : Unsplash)

बीट हे पचण्यास जड असल्यामुळे भूक मंद असणाऱ्यांनी व पचनशक्ती कमी असणाऱ्यांनी त्याचा वापर योग्य प्रमाणातच करावा

(Photo : Unsplash)

बीटमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते

(Photo : Unsplash)

एकदम बीट खाण्यापेक्षा थोड्या प्रमाणात नियमित खावे

(Photo : Unsplash)

अतिरिक्त प्रमाणात खाण्यात आल्यास पोटात गुबारा धरून जुलाब होऊ शकतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monsoon 2023: कोरडा खोकला घालवण्यासाठी घरगुती उपाय