Health: केळी खाल्ल्याने वजन कमी होईल का?

(Photo : Unsplash)

Oct 20, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते

(Photo : Unsplash)

भरपूर प्रमाणात फायबर उपलब्ध असते

(Photo : Unsplash)

त्यामुळे खूप वेळ पोट जड जाणवते

(Photo : Unsplash)

लवकर भुक लागत नाही

(Photo : Unsplash)

परिणामी वजन कमी होण्याची शक्यता असते

(Photo : Unsplash)

तज्ञांच्या मते रोज दोन-तीन केळी खाणे शरीरासाठी योग्य आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मधुमेही रुग्णांनी ‘या’ फळांचा आहारात समावेश करावा