Healthy Living: मानसिक आरोग्यासाठी ध्यान महत्त्वाचे

(Photo : Unsplash)

Aug 16, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मानसिक आरोग्याची काळजी घेताना ध्यान महत्त्वाचे आहे

(Photo : Unsplash)

ध्यान करणे अत्यंत सोपे आहे

(Photo : Unsplash)

ध्यान कसे करायचे, हे शिकण्यास उत्सुक असल्यास अनेक अ‍ॅप्स आहेत

(Photo : Unsplash)

परंतु जर तुमचे मन एकाग्र होऊ शकत नसेल किंवा मनातील गोंधळ कमी होत नसेल तर

(Photo : Unsplash)

विविध छंद अंगिकारण्याची गरज आहे

(Photo : Unsplash)

चित्रे काढणे, विणकाम करणे, पुस्तके वाचणे, स्वयंपाक करणे असे अनेक पर्याय त्यासाठी निवडता येतील

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पालकच्या भाजीमध्ये आहेत ‘ही’ औषधी गुणधर्म