सतत बसून काम करण्याचे दुष्परिणाम

(Photo : Unsplash)

Jul 24, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

एकाच ठिकाणी दीर्घकाळ बसणाऱ्यांना मधुमेह आणि हृदयरोगासह अन्य आजारांचा धोका असतो

(Photo : Unsplash)

तुमचे वजन लवकर वाढू शकते

(Photo : Unsplash)

ताण वाढतो व काही वेळा व्यक्ती रागीट होतात

(Photo : Unsplash)

पाठदुखीची समस्या वाढू शकते

(Photo : Unsplash)

मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो

(Photo : Unsplash)

प्रत्येक अर्ध्या तासानंतर पाच मिनिटे चालणे आवश्यक

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: जीवनसत्त्व ‘ब’ असणारे पदार्थ