Healthy Living: अति चहा प्यायल्यामुळे होणारे नुकसान

(Photo : Unsplash)

Sep 12, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

चहामुळे शरीराची हानी मोठ्या प्रमाणात होते

(Photo : Unsplash)

यकृतात निर्माण होणाऱ्या स्रावाला हानी पोहचते त्यामुळे यकृताचे व पित्ताशयाचे आजार जडतात

(Photo : Unsplash)

अति चहा प्यायल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होतो

(Photo : Unsplash)

शरीरात लोहाचे व कॅल्शिअमचे शोषण कमी होते

(Photo : Unsplash)

ॲनिमिया व हाडांचा ठिसूळपणा (ऑस्टिओपोरॉसीस) हे विकार जडतात

(Photo : Unsplash)

अति चहा प्यायल्यामुळे मुळव्याधाची निर्मिती होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health: लहान मुलांसाठी ‘ही’ आहे दूध पिण्याची योग्य वेळ