Healthy Living: 'हे' आहेत लवंगचे आरोग्यदायी फायदे

Jul 12, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

जाणून घेऊया लवंगचे काही आरोग्यदायी फायदे. 

(Photo : Unsplash)

लवंग पचनशक्ती वाढवण्यास मदत करते. 

(Photo : Unsplash)

लवंगमुळे अपचन सारख्या समस्या कमी होतात. 

(Photo : Unsplash)

लवंगमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. 

(Photo : Unsplash)

 हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून संक्रमणांचा धोका कमी करते. 

(Photo : Unsplash)

 लवंगमध्ये असलेले गुणधर्म दातदुखी सारख्या समस्या कमी करते. 

(Photo : Unsplash)

लवंगामुळे शरीरातील सर्दी-खोकल्याचा संसर्ग कमी होतो.  

(Photo : Unsplash)

लवंग तुमच्या झोपेची गुणवत्ता चांगली करण्यास मदत करते. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ फायबर युक्त पदार्थ देतात अनेक आरोग्यदायी फायदे