Healthy Living: तरुणांसाठी दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

(Photo : Unsplash)

Sep 14, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दूध निरोगी राहण्यासाठी मदत करते

(Photo : Unsplash)

तरुणांनी देखील सकाळच्या वेळी दूध प्या

(Photo : Unsplash)

अनेक तरुणांना सकाळच्या वेळी व्यायाम, योगा करण्याची सवय असते

(Photo : Unsplash)

ज्यामुळे शरीराला ऊर्जेची गरज भासते

(Photo : Unsplash)

ही ऊर्जेची गरज दुधामुळे पुर्ण होऊ शकते

(Photo : Unsplash)

तसेच दिवसभरातील कामं पुर्ण करण्यासाठीही त्यांना ऊर्जा मिळेल

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Tips: ‘हे’ आहेत पनीर खाण्याचे दुष्परिणाम