'ही' लक्षणे दिसल्यास समजून जा, शरीरात आहे 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता

(Photo : Unsplash)

Nov 26, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या जीवनसत्त्वांचे मुबलक प्रमाणात सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे.

(Photo : Unsplash)

मात्र, बहुतेकवेळा अनेक लोकांना शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचे समजत नाही.

(Photo : Unsplash)

शरीरात 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता असल्यास पुढील लक्षणे दिसून येतात.

(Photo : Unsplash)

शरीरात पेटके म्हणजेच क्रॅम्प येतात.

(Photo : Unsplash)

शरीरातील चरबी वाढू लागते.

(Photo : Unsplash)

बसण्या-उठण्यात त्रास जाणवणे.

(Photo : Unsplash)

सतत ताप येणे.

(Photo : Unsplash)

केसगळती वाढते.

(Photo : Unsplash)

'व्हिटॅमिन डी'ची कमतरता असल्यास कोवळे ऊन घेणे गुणकारी ठरते.

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दिवसाच्या ‘या’ वेळेस खा लवंग, मिळतील जबरदस्त फायदे