हृदय निकामी झाल्यास दिसू लागतात 'ही' लक्षणे

(Photo: Freepik)

Feb 20, 2023

Loksatta Live

हृदयापर्यंत ऑक्सिजन पोहचवणाऱ्या नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास हृदय निकामी होऊ शकते.

(Photo: Freepik)

हृदय शरीरात रक्त पंप करते

(Photo: Freepik)

जेव्हा हृदय कमकुवत होऊ लागते तेव्हा यात अडचणी निर्माण होऊ लागतात

(Photo: Freepik)

अशावेळी शरीर आपल्याला काही संकेत देते

(Photo: Freepik)

छातीत अवघडल्यासारखे वाटणे

(Photo: Freepik)

पायांमध्ये सूज जाणवणे

(Photo: Freepik)

सतत थकवा जाणवणे

(Photo: Freepik)

श्वास घेण्यात अडचण निर्माण होणे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ आजारांवर मनुका ठरेल रामबाण उपाय