Heat Stroke: 'अशी' घ्या तुमच्या आरोग्याची काळजी

(Photo : Unsplash)

May 28, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरपूर पाणी प्या

(Photo : Unsplash)

रोज नारळपाणी प्या

(Photo : Unsplash)

दिवसातून एक तरी फळांचा रस प्या

(Photo : Unsplash)

लिंबाचे, आवळ्याचे, कोकमाचे सरबत आणि कैरीचे पन्हे प्या

(Photo : Unsplash)

फिक्या रंगाचे कॉटनचे कपडे वापरा

(Photo : Unsplash)

रात्री थंड पाण्यामध्ये पाय बुडवून बसा

(Photo : Unsplash)

उन्हाळ्यात पंख्याखाली, थंड वातावरणामध्ये बसावे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Care: ‘ही’ आहेत थायरॉइडची प्रमुख लक्षणे