उसाच्या रसाचे 'हे' फायदे माहीत आहेत का?

(Photo : Unsplash)

Apr 18, 2023

Loksatta Live

(Photo : Freepik)

उन्हाळा सुरु झाला की अंगाची लाहीलाही होते.

(Photo: Unsplash)

शरीराचे तापमान सामान्य करण्यासाठी उसाचा रस हा उत्तम पर्याय ठरु शकतो.

(Photo: Unsplash)

उसाच्या रसात पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात.

(Photo: Unsplash)

कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी उसाचा रस उत्तम उपाय ठरु शकतो.

(Photo: Unsplash)

उसाचा रस आपली पचनशक्ती वाढवतो.

(Photo: Unsplash)

पोट साफ होते व बद्धकोष्ठतेसारखे अनेक विकार बरे होतात.

(Photo: Unsplash)

पित्ताचा त्रास असणाऱ्यांनीही उसाचा रस प्यायला पाहिजे.

(Photo: Unsplash)

हृदयविकाराचा झटका येण्याच्या शक्यता कमी होते.

(Photo: Unsplash)

शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

(Photo: Unsplash)

उन्हामुळे येणारा थकवा दूर होण्यासाठीही उसाचा रस गुणकारी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हृदयविकारावर चॉकलेट प्रभावी?