कावीळ दूर ठेवण्यासाठी 'हे' पदार्थ करतील मदत

(Photo : Unsplash)

Jul 26, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पावसाळ्यात कावीळ होण्याची शक्यता झपाट्याने वाढते.

(Photo : Unsplash)

अशावेळेस काही पदार्थांचा आहारात समावेश करावा.

(Photo : Unsplash)

ड्रायफ्रूटसमध्ये व्हिटॅमिन ई आणि निरोगी फॅट्स असतात जे कावीळविरुद्ध लढण्यात प्रभावी ठरू शकतात.

(Photo : Unsplash)

वेगवेगळ्या शेंगा आणि त्यांच्या भाज्या कावीळवर गुणकारी ठरू शकतात.

(Photo : Unsplash)

कावीळ झाल्यास फायबरने समृद्ध रताळे खाणे फायदेशीर ठरू शकते.

(Photo : Unsplash)

यकृत स्वच्छ करण्यात भोपाळ महत्त्वाची भूमिका बाजावतो.

(Photo : Unsplash)

कावीळ सारख्या आजारातून लवकर बरे व्हायचे असेल तर आहारात पालकचा समावेश वाढवावा.

(Photo : Unsplash)

यकृत डिटॉक्स करण्यात गाजरही भरपूर मदत करू शकते.

(Photo : Unsplash)

टोमॅटोमधील औषधी गुणधर्म यकृताशी निगडीत अनेक समस्यांवर गुणकारी ठरू शकते.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ पदार्थांनी भरून काढा शरीरातील ‘व्हिटॅमिन बी’ची कमतरता