(Photo : Unsplash)
Jul 05, 2024
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
उच्च तापमानवर शिजवलेले अन्न जसेच्या तसे प्लास्टिकच्या डब्यात भरल्यास बिस्फेनॉल ए (BPA), फेथलेट्स आणि स्टायरीन यांसारखे हानिकारक घटक जेवणात मिसळू शकतात.
(Photo : Unsplash)
BPA अॅस्ट्रोजेनची नक्कल करतो, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. त्याचबरोबर स्तन आणि प्रोटेस्ट कॅन्सर, हृदय रोग, प्रजनन यासंबंधी समस्या वाढू शकतात.
(Photo : Unsplash)
फेथलेट्समुळे भ्रूणाच्या विकासामध्ये बाधा येऊ शकते. त्याचबरोबर ते लहान मुलांच्या आरोग्यावर घातक प्रभाव पडू शकतो.
(Photo : Unsplash)
म्हणूनच गरम जेवण ठेवण्यासाठी प्लास्टिकऐवजी स्टील, काच यांसारख्या डब्यांचा वापर करावा.
(Photo : Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पावसाळ्यात ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे होईल नुकसान