रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये किती अंतर असावं?

(Photo : Unsplash)

Aug 08, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये ठराविक अंतर असणे अत्यंत आवश्यक आहे. 

(Photo : Unsplash)

आपल्या जेवणाच्या वेळेचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो.

(Photo : Unsplash)

रात्रीचे जेवण आणि नाश्ता यांच्यामध्ये अंदाजे १२ ते १४ तासांचे अंतर असावे.

(Photo : Unsplash)

चयापचय क्रिया सुधारते, यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.

(Photo : Unsplash)

हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

(Photo : Unsplash)

पचनासाठी पुरेसा वेळ मिळतो, ज्यामुळे ॲसिडिटीसारख्या समस्या उद्भवत नाही.

(Photo : Unsplash)

झोपेची गुणवत्ता सुधारते आणि चांगली झोप येते.

(Photo : Unsplash)

६ ते ८ वाजता रात्रीचे जेवण करणे शरीरासाठी फायदेशीर

(Photo : Unsplash)

सकाळी ७ ते ९ दरम्यान नाश्ता करावा, यामुळे दिवसभर चयापचय क्रिया सुरळीत राहते.

(Photo : Unsplash)

आहार आणि आहाराच्या वेळेत बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

घसा खवखवत असल्यास ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल आराम