Healthy Living: दिवसभरात किती पाणी प्यावे? उत्तम आरोग्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे जपानी संशोधकानुसार दररोज दररोज १.५ ते १.८ लिटर पाणी पिणे पुरेसे आहे जपानच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोमेडिकल इनोव्हेशनचे योसुके यामादा यांनी सांगितले १.८ लिटरपेक्षा अधिक पाणी प्राशन करणे योग्य नाही कारण आहारातूनही आपल्याला पुरेसे पाणी मिळत असते २० ते ३५ वयोगटातील पुरुष सरासरी ४.२ लिटर ३० ते ६० वयोगटातील महिला सरासरी ३.३ लिटर पाण्याचे सेवन करतात, असे या संशोधनात आढळून आले पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा लेमन टी पिण्याचे फायदे माहिती आहेत का? लेमन टी पिण्याचे फायदे माहिती आहेत का?