Open Hands

झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय

तमालपत्र

1

तमालपत्राच्या उग्र वासामुळे झुरळं नाहीशी होतात. घराच्या कोपऱ्यांमध्ये तमालपत्रांची पानं चुरगळून पातळ कपड्यामध्येही बांधून ठेवा.

Learn More

Burst

लवंग

2

लवंग झुरळांना पळवून लावण्यासाठीही मदत करते. झुरळ ज्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी लवंग ठेवावी.

Learn More

Burst

बोरिक पावडर आणि साखर

3

बोरिक पावडर आणि साखर समप्रमाणात घेऊन हे मिश्रण एकत्र करुन घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवा. 

Learn More

Burst

कडूलिंबाची पाने

4

झुरळ फिरत असलेल्या ठिकाणी कडूलिंबाच्या पानांचे तेल किंवा पावडर टाकावी.

Learn More

Burst