तुम्हाला प्री-डायबिटीस आहे? मग ‘या’ पाच गोष्टी आवर्जून करा

Feb 16, 2025

Loksatta Live

(Photo: Freepik)

मधुमेह हा आजार एक जागतिक आव्हान ठरले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

(Photo: Freepik)

मधुमेह असणाऱ्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेह होण्यापूर्वी शरीर सूचना देते की, भविष्यात तुम्हाला मधुमेह होऊ शकतो, त्याला पूर्व-मधुमेह किंवा प्री-डायबिटीस, असे म्हणतात.

(Photo: Freepik)

प्री-डायबिटिस ही एक स्टेज आहे, जी मधुमेहाविषयी सतर्क राहण्यास सांगते. तसेच, टाईप-२ मधुमेहाचा धोका रोखण्यास आणि आपल्या जीवनशैलीमध्ये महत्त्वाचे बदल करण्याची संधी आपल्याला देते.

(Photo: Freepik)

दी इंडियन एक्स्प्रेसने मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथील अँडोक्रायनोलॉजीचे प्रमुख डॉ. धीरज कपूर आणि क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट कनिक्का मल्होत्रायांच्या हवाल्याने प्री-डायबिटीसवर कसे नियंत्रण मिळवावे, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

(Photo: Freepik)

निरोगी आहाराला महत्त्व द्या

(Photo: Freepik)

शरीराची हालचाल करा

(Photo: Freepik)

वजन नियंत्रित ठेवा

(Photo: Freepik)

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवा

(Photo: Freepik)

चांगली झोप घ्या आणि तणावमुक्त जीवन जगा