व्यायामा नंतर अतिरिक्त थकवा होत असेल तर करा 'या' पदार्थांचे सेवन

Jul 18, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

व्यायाम किंवा योगासन करताना अनेकदा आपल्याला थकावा जाणवतो.

(Photo : Unsplash)

जाणून घेऊया काही पदार्थांबद्दल जे व्यायाम किंवा योगासन करताना पुरेशी ऊर्जा प्रदान करतात.

(Photo : Unsplash)

तुम्ही व्यायामा आधी केळी खाऊ शकता. 

(Photo : Unsplash)

यामध्ये ग्लुकोजचे प्रमाण अधीक असल्यामुळे हे तुम्हाला पर्याप्त ताकद देते.

(Photo : Unsplash)

 व्यायामा आधी तुम्ही ड्राय फ्रुट्स ही खाऊ शकता. 

(Photo : Unsplash)

दहीमध्ये प्रोटीनचे प्रमाण आधीक असते याचे सेवन केल्याने थकवा कमी जाणवतो. 

(Photo : Unsplash)

तुम्ही व्यायामा आधी अंडी देखील खाऊ शकता.  

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चपाती खाऊन होऊ शकतं वजन कमी? जाणून घ्या काय आहे रहस्य