जास्त थकवा जाणवत असेल तर  'स्टॅमिना' वाढवण्यासाठी करा हे'उपाय

Aug 03, 2024

Loksatta Live

Red Section Separator

दररोज संतुलित आहार घ्यावा. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

संतुलित आहारामुळे दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

कमी हायड्रेशनमुळे शरीरातील स्टॅमिनाची पातळी कमी होते.  

(Photo: Freepik)

Red Section Separator

यासाठी तुम्ही तुमच्या शरीराला योग्य हायड्रेशन प्रदान केले पाहिजे. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही व्यायामाचा सराव करू शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

हे तुमच्या शरीराला निरोगी राहण्यास मदत करते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही ध्यान देखील करू शकता हे  शरीरातील तणाव दूर करण्यास मदत करते.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जाणून घ्या सकाळच्या नाश्त्यासाठी ‘हे’ आरोग्यदायी पर्याय