मासिक पाळीदरम्यान 'ही' फळे नक्की खा

(Photo : Unsplash)

May 30, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते

(Photo : Unsplash)

अशावेळी महिलांनी आपल्या आहारात काही फळांचा समावेश करणे गरजेचे आहे

(Photo : Unsplash)

केळी : व्हिटॅमिन बी6 मूड स्विंग्स आणि पोट फुगण्याची समस्या कमी करते

(Photo : Unsplash)

संत्री : अशक्तपणा आणि चक्कर येण्यास प्रतिबंध करते

(Photo : Unsplash)

कलिंगड : शरीराला हायड्रेटेड ठेवते

(Photo : Unsplash)

अननस : जळजळ आणि मासिक पाळीच्या वेदना कमी करते

(Photo : Unsplash)

हिरवे सफरचंद : मासिक पाळीच्या वेदना आणि चक्कर येण्याचे प्रमाण कमी करते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उपाशी पोटी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ