(Photo : Unsplash)
Jul 25, 2023
आहारात काही पदार्थांचा समावेश वाढवल्याने शरीरातील 'व्हिटॅमिन बी'ची कमतरता भरून निघू शकते.
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
व्हिटॅमिन बी६, बी१२, कॅल्शियम, व्हिटॅमिन डीची भरपूर मात्रा असणारे दूध हाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असणाऱ्या अॅव्होकॅडोचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करावा.
(Photo : Unsplash)
व्हिटॅमिन बी६ आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत असणाऱ्या केळ्याचा रोजच्या आहारात समावेश करावा.
(Photo : Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
एक छोटीशी वेलची शरीराला देते ‘हे’ जबरदस्त फायदे