प्रोटिन-युक्त 'या' पदार्थांचे करा आहारात समावेश

May 28, 2024

Loksatta Live

Red Section Separator

प्रोटिनसाठी तुम्ही बदामाचे सेवन करू शकता. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रोटिनचे समावेश अधिक असते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही नियमित्तपणे अंडी देखील खाऊ शकता. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

आहारात मसूरच्या डाळीचे समावेश शरीरात प्रोटिनचे प्रमाण वाढवते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

ग्रीक-योगर्टमध्ये प्रोटिनचे प्रमाण अधिक असते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी काही पौष्टिक पर्याय