Yoga Day 2023: योग करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

(Photo : Unsplash)

Jun 21, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

आज आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस...

(Photo : Unsplash)

योग वर्गांमध्ये नवखे असणारे लोक बहुतेकदा इतरांशी तुलना करण्याच्या नादात स्वत:ला इजा करून घेताना दिसतात

(Photo : Unsplash)

योग शिकतानाच्या सुरूवातीच्या काळात इतरांशी बरोबरी करू नका

(Photo : Unsplash)

वाढत्या वयामुळे शरीराची लवचिकता आणि हालचालींवर येणाऱ्या मर्यादेचा विचार केला पाहिजे

(Photo : Unsplash)

वरकरणी सोपे दिसणारे आसन प्रत्यक्षात मात्र स्नायुंवर अधिक जोर पाडणारे असू शकते

(Photo : Unsplash)

प्रत्येक आसन हे योग्य माहिती घेऊन करणे गरजेचे असते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Yoga Day 2023: शिवानी रांगोळेने सांगितले योगाचे महत्त्व