Yoga Day 2023: योग करण्याचे आरोग्यदायी फायदे

(Photo : Unsplash)

Jun 20, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दरवर्षी २१ जून 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा केला जातो

(Photo : Unsplash)

योग हा आरोग्यासाठी अतिशय आवश्यक व्यायामप्रकार आहे

(Photo : Unsplash)

मनाच्या संतुलनासाठी योगसाधना फायदेशीर

(Photo : Unsplash)

जर निरोगी हृदय हवं असेल तर दररोज योग करा

(Photo : Unsplash)

हृदयविकारासारख्या समस्यांना आपण दूर ठेवू शकतो

(Photo : Unsplash)

पचनक्रिया सुधारते, त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात खाऊ नका ‘हे’ सात पदार्थ